बुधवारी सायंकाळी ६.४५ ला अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.