महाड एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल-massive fire at mallak specialty company in mahad midc

महाड एमआयडीसीमध्ये गेल्या १५ दिवसांत आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, महाड एमआयडीसीच्या प्रिव्ही स्पेशालीटी कंपनीच्या युनिट २ मध्ये गेल्या महिन्यात २८ जानेवारीला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer