पत्नीला सांगून तरुणींसोबत सेक्स करायचा; संतापलेल्या महिलेनं पतीलाच कायमचं संपवलं-wife killed his husband due to extramarital affair in satara maharashtra

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या गोळीबारात मृत पावलेला अमित भोसलेचं अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. महिलांशी प्रेमप्रकरण करत तो स्वत:च्याच पत्नीला सातत्यानं मारहाण करायचा. इतकंच नाही तर पत्नीला सांगून तरुणीसोबत सेक्स करायला जायचा. त्यामुळं संतापलेल्या पत्नी आपल्याच पतीला ठार मारायची प्लॅनिंग आखली. जिल्ह्यातील काही आरोपींना महिलेनं अमितच्या हत्येची सुपारी दिली. त्यानंतर २४ जानेवारीला बाईकवरून आलेल्या आरोपींनी पुणे-कोल्हापूर रोडवर अमितवर गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना गोव्यातून अटक केली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer