आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजप आमदार रणजीत पाटलांविरोधात गुन्हा दाखल-a case has been registered against bjp mla ranjit patil for violating the code of conduct

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने अमरावतीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यानंतर आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपाखाली आमदार रणजीत राणा यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्,र तो मेळावा नसुन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंची शोकसभा असल्याचं स्पष्टीकरण रणजीत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer