राज ठाकरे यांना मोठा दिलासा! अजामीनपात्र अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द-relief to mns chief raj thackeray parli court quashes non bailable arrest warrant

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना बजावण्यात आलेला अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टानं रद्द केलं आहे. 

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer