नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे (यांना उमेदवारी जाहीर झाली होती,मात्र,त्यानंतर त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाराज्यात रंगली आहे.त्यातच आता सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे.