अभ्यास करीत नसल्याने वडील रागवले; सुसाईड नोटमध्ये ‘सॉरी’ लिहून मुलाने स्वत:चे आयुष्य संपवले

दरम्यान, रात्री आठ वाजता बहीण घरी आली. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने तिने भावाला आवाज दिला. परंतु, आतमधून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने त्याच्या बहिणीला संशय आला आणि तिने त्वरीत वडिलांना याबाबत कळवले. त्यानंतर सर्वांनी धाव घेऊन दरवाजा उघडला असता संबंधित मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या १७ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer