मुंबई महानगरपालिका रुग्णालयांतील वैद्यकीय प्राध्यापकांना आनंदवार्ता.. निवृत्तीच्या वयात वाढ-bmc news retirement age of medical professors in mumbai mnc hospitals increase

दरम्यान, अध्यापकांचे सेवा निवृत्तीचे वय वाढवू नये, अशी मागणी महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटना, महानगरपालिका वैद्यकीय, दंत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट संस्था यांनी केली होती. त्यांनी २०२२ मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना निवेदन देऊन आपली मागणी केली होता. मात्र  राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांचे सेवा निवृत्तीचे वय ६४ वर्षे आहे, त्याच धर्तीवर महानगरपालिकेने हा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer