Pune Zilla Parishad budget : राज्यातील श्रीमंत पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तब्बल ९६ कोटींची घट


Pune Zilla Parishad budget : राज्यात सर्वाधिक श्रीमंत जिल्हा परिषद अशी बिरुदावली असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पांत तब्बल ९६ कोटी रुपयांची घट झाली आहे. यंदाचा २०४ कोटी रुपयांचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला असून यात जिल्हा परिषदेने ८२ कोटींचे देणे तर १०० कोटींचे दायित्व ग्रामपंचयातींना दिले आहेत.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer