ठाकरेंचा पाय खोलात! १०० कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक-mumbai covid center scam two accused in mumbai covid centre scam allegations by bjp

संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांचा कथित लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा, शंभर कोटींचा कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कदम यांच्यासह राजीव साळुंखे या आणखी एकालाही अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer