कोल्हापूरच्या अंबाबाई देवी मूर्तीची झीज; रासायनिक प्रक्रियेसाठी अहवालाची प्रतीक्षा

अंबाबाई मूर्तीची सन १९२० पासून झीज होतअसून २०१५ मध्ये पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. तरीही मूर्तीची झीज सुरुच आहे. मूर्तीच्या हाताची बोटे व पावले याची झीज झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संवर्धन प्रक्रिया पुन्हा करण्यात आली तरीही झीज सुरू आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer