चिंचवडमध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत ३.५२ टक्के, ९ ते ११ या वेळेत १०.४५ टक्के. ११ ते १ या वेळेत २०.६८, १ ते ३ या वेळेत ३०.५५ टक्के तर ३ ते ५ या वळेत ४१.१ टक्के मतदान झाले. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या वेळेत ६.५ टक्के, ९ ते ११ या वेळेत ८.२५ टक्के. ११ ते १ या वेळेत १८.५०. १ ते ३ या वेळेत ३०.०५ तर ३ ते ५ या वेळेत ४५.२५ टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं.