शेतकरी आत्महत्यांची राज्यात उपेक्षा; १९ मार्चला किसानपुत्र करणार ‘अन्नत्याग’

यंदाच्या ‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तयारीबाबत अमर हबीब म्हणाले, ‘पुण्यातील किसानपुत्र बालगंधर्व रंगमंदिराजवळ उपोषणाला बसणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी एसएम फौंडेशन येथे ‘कोरडी शेती ओले डोळे’ या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यात आंबाजोगाई येथे पत्रकार उपोषणाला बसणार आहेत. शहरातील विविध संघटना यासाठी सहकार्य करीत आहेत. जालना जिल्ह्यातील परतुर येथील नवनाथ तनपुरे हे गावोगावी भोंगा लावून १९ मार्च रोजी उपवास करण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती हबीब यांनी दिली. यावेळी राज्यात काही शहरांत शेतकरी आत्महत्याबाबत पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अकोला, वर्धा, नांदेड, वाशिम, सांगली, लातूर येथेही अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer