ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू मांडली. शिवसेनेचाच नव्हे तर महाविकास आघाडीतील आमदारांचाही उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नव्हता, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

WhatsApp us