त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये कुणाची सत्ता येणार? आज फैसला-tripura meghalaya nagaland assembly polls results declares today bjp congress fight

Counting Of Votes In Nagaland, Tripura And Meghalaya : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्रिपुरामध्ये १६ तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. त्रिपुरा येथे ८८ टक्के, नागालँडमध्ये ८४ टक्के तर मेघालयमध्ये ७६ टक्के मतदान झाले होते. या तिन्ही राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याचा फैसला आज होणार आहे. मतमोजणीसाठी तिन्ही राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer