आशिष देशमुख यांनी दावा केला की, पुण्यातील कसबा पेठ आणि दक्षिण-पश्चिमच नागपूर या दोन्ही मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती एकसारखीच आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीने एकीने लढल्यास फडणवीस यांचा पराभव होऊ शकतो, या देशमुखांच्या दाव्याने राजकारणात खळबळ माजली आहे. खळबळ माजली आहे.