संजय राऊत पुन्हा अडचणीत.. विधीमंडळ हक्कभंग समिती स्थापन, काय होऊ शकते कारवाई?-maharashtra budget session vidhan sabha speaker appoint new constituted priviledge committee against sanjay raut

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या हक्कभंग समितीत १५ सदस्यांचा समावेश आहे. भाजप आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जयस्वाल आदि आमदार या समितीचे सदस्य असणार आहेत.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer