ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या-shocking indian national shot dead in sydney by australian police

मोहम्मद रहमतूल्ला सय्यद अहमद असे गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री सिडनी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या क्लिनरवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ऑबर्न पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या दोन पोलीसांनाही चाकू दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने ऑस्ट्रेलिया पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने ऑस्ट्रेलियन मीडियाच्या हवाल्याने दिली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer