संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांचा कथित लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा, शंभर कोटींचा कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कदम यांच्यासह राजीव साळुंखे या आणखी एकालाही अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.