कसब्यात ५०.०६ तर चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान, २ मार्चला निकाल-pune bypoll election around 50 percent voting for kasba peth and 50 47 percent voting for chinchwad

चिंचवडमध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत ३.५२ टक्के, ९ ते ११ या वेळेत १०.४५ टक्के. ११ ते १ या वेळेत २०.६८, १ ते ३ या वेळेत ३०.५५ टक्के तर ३ ते ५ या वळेत ४१.१ टक्के मतदान झाले. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या वेळेत ६.५ टक्के, ९ ते ११ या वेळेत ८.२५ टक्के. ११ ते १ या  वेळेत १८.५०. १ ते ३ या वेळेत ३०.०५ तर ३ ते ५ या वेळेत ४५.२५ टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं. 

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer