राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल-kolhapur police file fri agaisnt ncp leader hasan mushrif in 40 crore fraud case

पोलिसांच्या तक्रारीत हसन मुश्रीफ यांनी सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा मात्र, ते करखण्यासाठी न वापरता स्वत: वापरले. मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शनिवारी मुरगुड पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, ईडीकडून हसन मुश्रीफ यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer