आमच्यातले गद्दार भाजपकडे गेले अन् चौकश्या बंद झाल्या; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

चिंचवडमधील जगताप कुटुंबियांविषयी आदर राहिल पण आता भाजपविषयी सहानुभूती बाळगण्याची स्थिती राहिलेली नाही. आम्हाला चिंचवडमधील निवडणूक जिंकावीच लागणार आहे. राजकारणात स्पर्धाच नको म्हणून भाजपाने शिवसेनेतील लोकांना हेरलं आणि आपल्याच पक्षातील काही लोकांची गच्छंती केली. भाजपात जाणार असाल तर धुतल्या तांदळाचे आणि विरोधात राहिलेत तर तांदळातले खडे, त्यामुळं आता यांची पावलं ओळखून वेळीच रोखायला हवं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer