फडणवीस म्हणतात, आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो!-bjp leader devendra fadnavis reaction on election commission verdict on shiv sena

निवडणूक आयोगावरून देशाच्या जनतेचा विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांच्या बाजूनं आला तर ते निष्पक्ष, विरोधात गेला तर ते दबावात. त्यांची प्रतिक्रिया मला माहीत आहे. या देशात न्याय, कायदा आहे, त्यानुसारच हा निर्णय झालेला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जरूर जावं, तो त्यांचा अधिकार आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer