बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने आपल्या २५० वाहनांना चलो अॅपशी लिंक केले नाही. ज्यामुळे प्रवाशांन बस शोधण्यात प्रवाशांना अडचणी येत आहेत. आम्ही आतापर्यंत टाटा मोटर्सकडून १७ लाखांचा दंड आकारला आहे. टाटा मोटर्सने लवकरच आमच्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.