बहिणीसोबत लव्ह-मॅरेज केल्याने तरुणाची निर्घृण हत्या; संतापजनक घटनेनं नंदूरबार हादरलं-young man brutally murdered due love marriage with woman in nandurbar see details

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार शहरातील अरबाझ खाटीक या तरुणानं शासकीय वसाहतीत राहणाऱ्या युवतीशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळं तेव्हापासून मुलीचा भाऊ अरबाझवर सूड धरून होता. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास अरबाझ शहरातील बोहरी मशिदीजवळ उभा असताना मुलीचा भाऊ जयेश गंगावणे यानं त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले, अरबाझने रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer