पुण्यात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन-apolitical prostrate protest by students appearing for competitive exams in pune

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमले आहेत. येथील रस्ता बंद करण्यात आला आहे. मुलांनी सरकार विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली असून मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे. आपल्या मागणी मागण्या मान्य करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अराजकीय साष्टांग आंदोलन सुरू करण्यात आले असले तरी, या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन खरच अराजकीय आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer