राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता, २९ जानेवारीनंतर थंडीचीही लाट-maharashtra weather update untimely rain in state for the next two days

Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गुरुवारी सांगली, बुलडाणा व सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात कधी थंडीचा जोर तर कधी पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. यामुळे फळपिकांसह रब्बी पिकांना याचा फटका बसणार आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer