अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एक लाखात विकले; एका महिलेसह चौघांना अटक-mumbai kidnapping of 17 year old girl sold for one lakh four arrested including a woman

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता जोशी (वय, २४),तडप्पा गोवी (वय, ३४), गणपत कांबळे (वय, ५०), भावाराम माळी (वय, २८) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. सुनिता आणि तडप्पा या दोघांनी मुलीचे अपहरण केले. त्यानंतर गणपत कांबळेच्या माध्यमातून या मुलीला भावाराम माळीला एक लाखात विकले आणि त्याच्याशी लग्न लावून दिले. पोलिसांनी सुनिता आणि तडप्पाला मुंबईच्या चेंबूर परिसरात बेड्या ठोकल्या. तर, गणपत आणि भावाराम यांना कर्नाटक येथून अटक केली.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer