हा खेळ जर तुझ्या आई वडिलांना सांगितलास, तर तुझं वाईट होईल, अशी धमकी देखील आरोपींनी पीडित मुलाला दिली. अखेर हा त्रास सहन न झाल्याने मुलाने १५ जानेवारीला हा प्रकार त्याच्या आईला सांगितला. मुलावरील होणाऱ्या आत्याचार ऐकून आई आणि वडील या दोघांनाही धक्का बसला.