महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना बजावण्यात आलेला अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टानं रद्द केलं आहे.

WhatsApp us