पोलिसांनी सांगितले की, तरुणाचा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे धड आणि शीर वेगळे करण्यात आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.

WhatsApp us