मुंबईतील भायखळ्याच्या दगडी चाळीतील इमारतीत आग-fire at two storeyed building in mumbai s byculla no casualties reported

भायखळ्याच्या दगडी चाळीतील दुमजली इमारतीच्या एका खोलीत ही आग लागली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लेव्हल-वनची आग होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer