तरुणांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदा अन् नगरपालिकांमध्ये ४० हजार रिक्त पदे भरणार, सरकारची घोषणा

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये रिक्त असलेल्या ४० हजार पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer