पुणे : मैत्रिणीवर मध्यरात्री चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याबददल पुणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश उस. बी. हेडाऊ, यांनी आरोपी स्वानिल रघुनाथ कुंभार, (वय 28, रा-विजयनगर, ता. कराड, जिल्हा सातारा) याला सक्तमजुरीसह जन्मठेची आणि एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.