महावितरणचा संप आणि अदानी-अंबानींच्या मुलांचा संबंध काय?; काँग्रेसनं सांगितलं!

‘महावितरणचे कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांचा संप टाळणं सहज शक्य होतं. मागील दोन महिन्यांपासून कर्मचारी संघटना काही मागण्यात करत आहेत, मात्र सरकारनं त्याकडं दुर्लक्ष केलं. आता संप सुरू झाला आणि महाराष्ट्र अंधारात बुडाल्यानंतर सरकार चर्चेचं नाटक करत आहे. आधीच चर्चा केली असती तर महाराष्ट्रातील जनतेचे हाल झाले नसते, असं पटोले म्हणाले.

Source link

navprabhasnews
Author: navprabhasnews

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer